उर्वशी रौतेला हे फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे

उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तर ती दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

नुकतीच ती मुंबई विमानतळावर दिसली. तेथील तिचे फोटो जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत 

त्या फोटोत उर्वशी ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये स्टायलिश लूकमध्ये दिसत होती

मात्र या ड्रेसवरून ती आता ट्रोल होत आहे. 

उर्वशीने ब्लॅक अँड व्हाइट ब्रॅलेट आणि ट्राउझर्स घातली आहे

त्यात हाय हिल्स आणि सोन्याचे दागिने तिचे सौंदर्य अधिकच खूलवत आहेत

चाहते तिच्या ड्रेसवर बुद्धिबळ खेळा अशी कमेंट करत आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी