14 सप्टेंबर रोजी बंद होणार ही फ्री सर्व्हिस; जाणून घ्या सविस्तर
8 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
Aadhaar Card मोफत करा अपडेट; सरकारने नाही वाढवणार मुदत
UIDAI ने फ्री ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा दिलेली आहे
ही मुदत गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाढवण्यात आलेली आहे
myaadhaar.uidai.gov.in वर जाऊन तुम्हाला आधार कार्ड अपडेट करता येईल
आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल तर लगेच करा अपडेट
2 एमबी पेक्षा कमी साईजमध्ये कागदपत्रे करता येईल सबमिट
आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा