नाही तर तुमचे डीमॅट खाते होईल बरं फ्रीज!

बाजार नियामक SEBI ने  याविषयी परिपत्रक काढले आहे.

त्यानुसार खातेदारांनी त्यांच्या खात्यात वारसाचे नाव जोडावे. 

वारसाचे नाव 30 सप्टेंबरपूर्वी न जोडल्यास अडचण येईल

खातेदारांना त्यानंतर डीमॅट खाते हाताळता येणार नाही

त्यांना शेअर खरेदी विक्री करताना अडचणी येतील. अपडेट कळणार नाही.

डीमॅट खात्यात Nominees पर्यायामध्ये वारसाचे नाव नोंदवता येईल

वारसाचे ओळखपत्र, फोटो अपलोड करा. तपशील भरा.

परिणीती चोप्रा हिचं लाल इश्क , पहा कातिलाना अदा