ईपीएफओने दिवाळीत दिले  'गिफ्ट'

10 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्यास सुरुवात

आर्थिक वर्ष 2022--23 या वर्षासाठी ही व्याजाची रक्कम आहे

व्याजाची रक्कम जमा झाल्यावर पीएफ खात्यातील रक्कम वाढेल

याविषयी ईपीएफओने समाज माध्यम X वर अपडेट केले आहे

ही प्रक्रिया पाईपलाईनमध्ये असल्याची माहिती ईपीएफओने दिली

लवकरच सर्व खातेदारांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल

व्याजाचा पैसा एकरक्कमी जमा होणार आहे 

पीएफधारकांना व्याजाचे कोणतेही नुकसान सहन करावे लागणार नाही

दिवाळी स्पेशल लुक, या अभिनेत्रीच्या पोज तुम्ही करु शकता ट्राय