ईपीएफओ अकाउंट पासवर्ड विसरलात? नवं पासवर्ड असं मिळवा

7 May 2025

Created By: Sanjay Patil

पीएफ खात्यातील रक्कमेमुळे नोकरदार वर्गाला भविष्यात खूप काही करता येतं

पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम खातेधारक काढू शकतो, मात्र त्यासाठी काही नियम आहेत

मात्र पीएफ खात्याचं पासवर्ड विसरलात तर काय होईल?

उमंग एपमध्ये पीएफ खात्यासाठी पासवर्डची गरज भासत नाही

मात्र क्रोमद्वारे वेबसाईट ओपन केल्यास तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो

तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर पुन्हा एकदा  पासवर्ड रिसेट करु शकता

त्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉरगेट पासवर्ड पर्यायावर क्लिक करावं लागेल

फॉरगेट पासवर्ड पर्यायावर क्लिक केल्यानंतर यूएएन नंबर आणि इतर माहिती टाकावी लागेल

त्यानंतर आधार आणि पीएफ खात्यासह लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल

ओटीपी टाकल्यानंतर पासवर्ड सेट करण्याचा पर्याय मिळेल, अशाप्रकारे पासवर्ड बदलू शकता  

5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!