11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
इंटरनेटशिवाय गुगल मॅप असा वापराल, जाणून घ्या प्रोसेस
30January 2024
Created By: Rakesh Thakur
एखाद्या ठिकाणी सहज पोहोचता यावं यासाठी नेव्हिगेशन ॲप गुगल मॅपचा वापर केला जातो.
इंटरनेटशिवाय गुगल मॅप कसा वापरायचा हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सिक्रेट
गुगल मॅप ओपन करा आणि उजव्या बाजूला प्रोफाईल पिक्चर दिसेल. त्या फोटोवर टॅप करा.
प्रोफाईल पिक्चरवर टॅप केल्यानंतर ऑफलाईन मॅप ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युवर मॅपवर क्लिक करा.
तुमच्या सोयीनुसार बॉक्समध्ये दाखवलेला मॅप अडजेस्ट करू शकाल.
बॉक्समध्ये तुम्हाला हवी असलेली जागा निवडा आणि डिस्प्लेवर दिसणाऱ्या डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा.
ऑफलाईन नकाशा डाऊनलोड करण्यासाठी मोकळी जागा आवश्यकआहे. हा मॅप तुम्ही इंटरनेटशिवाय वापरू शकता.