अनेक जणांना गुंतवणूक करायची असते. परंतु गुंतवणूक योजनेची माहिती नसते.

पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम चांगलीच लोकप्रिय झाली आहे. 

1 जुलै 2023 पासून सुरु झालेल्या या योजनेत चांगले रिटर्न मिळतात. 

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे.

पाच वर्षांच्या कालवधीची ही योजना असून एक हजारापासून गुंतवणूक करता येते.

सरकारने या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा 9 लाख रुपये केली आहे.

योजनेत तुम्ही 9 लाखांची गुंतवणूक केल्यास दर महिन्याला 5,550 रुपये मिळतात. 

Rashmika Mandanna ने सिंपल लुकमध्ये लावली असिस्टेंटच्या लग्नाला हजेरी, पहा सुंदर लूक