स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्त्येकाला वाटंतं

16 November 2023

Created By: Nitish Gadge

अनेक जण आयुष्याची जमापुंजी घरासाठी खर्च करतात

तुम्हीसुद्धा हक्काचं घर घेण्यासाठी कर्ज काढण्याच्या विचारात आहात का?

घरासाठी कर्ज काढण्याआधी काही प्रॅक्टीकल गोष्टींचा विचार अवश्य करा

आवाक्याबाहेर कर्ज काढल्याने तुम्हाला मोठ्या समस्यांना समोर जावे लागू शकते

बजेट नसताना केवळ दिखावा म्हणून घर घेणं टाळा

ज्या शहरात भविष्यात तुम्ही राहाणारच नाही त्या शहरात घर घेणे टाळा

घर अशा ठिकाणी घ्या ज्या ठिकाणी भविष्यात विकास होणार आहे

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गौतमी पाटीलचा कातिलाना अंदाज