Pancard नाही,  मग असा करा की अर्ज 

29 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

तुमच्याकडे अजूनही पॅनकार्ड नाही? मग असे मिळवा 

Pancard आवश्यक आर्थिक कागदपत्र आहे 

पॅनकार्डशिवाय तुमची अनेक कामे थांबू शकतात

पॅनकार्ड नसेल तर त्यासाठी अर्ज करता येतो 

आयकर खात्याच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा 

हे ओळखपत्र तयार करण्यासाठी वैयक्तिक पर्याय निवडा 

एक अर्ज येईल, त्यात योग्य ती माहिती भरा.त्यासोबतची कागदपत्रे जमा करा 

ऑनलाईन 110 रुपये जमा करा, पॅनकार्ड घरपोच येईल 

जाने कितने दिनों के बाद.. आशा नेगीचा घायाळ लुक