तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करता येईल, ही आहे डेडलाईन 

6 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

10 वर्ष जुने आधार कार्ड अपडेट करण्याची मोठी संधी 

नागरिकांना त्यांचे जुने आधार कार्ड मोफत अपडेट करता येईल 

14 जून 2024 ही आहे कार्ड अपडेट करण्याची डेडलाईन 

या दिवशीपर्यंत आधार कार्ड करता येईल मोफत अपडेट   

UIDAI च्या पोर्टलवर जाऊन अपडेट आधार हा पर्याय निवडा 

आधार क्रमांक टाकून ओटीपीने लॉगिन करा, कागदपत्रे अपडेट करा

रिक्वेस्ट नंबरवरुन तुम्हाला अपडेटचे स्टेटस पण चेक करता येईल

दागिन्यांपेक्षा तुझ सौंदर्य अधिक छान दिसतेय