11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

मतदान करायचं आहे? असं तयार करा ऑनलाईन वोटर आयडी

25January 2024

Created By: Rakesh Thakur

सर्वात आधी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या voterportal.eci.gov.in:https://voterportal.eci.gov.in/ वर जावं लागेल. 

ऑनलाईन वोटर आयडीसाठी अर्ज करत असाल तर अकाउंट तयार करावं लागेल. यसाटी आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीची नोंद करावी लागेल.

खातं तयार झाल्यानंतर अर्ज दाखल करावा लागेल. अर्जात आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, शिक्षा, रोजगार आणि अन्य माहिती द्यावी लागेल. 

अर्ज भरल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्र अपलोड करावी लागतील. यात आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्डचा समावेश आहे. 

फॉर्म भरल्यानंतर वोटर आयडी कार्डससाठी फी ऑनलाईन जमा करावी लागेल. यासाठी 10 रुपये मोजावे लागतील. 

अर्जाची रक्कम भरल्यानंतर अर्ज दाखल कारावा लागेल. सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक मिळेल. 

अर्ज क्रमांकाच्या मदतीने तुम्ही राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर लॉगिन करून मतदार ओळखपत्राची स्थिती जाणून घेऊ शकता.