अजूनही नाही मिळाला IT Refund? कारण तरी काय

ITR भरुन आता एक महिना लोटला आहे. पण अनेकांना रिफंड मिळाला नाही.

काही करदात्यांच्या खात्यात आयटीआर रिफंड जमा झालेला नाही. 

ITR Filing प्रक्रियेत असेल तर रिफंड उशीरा मिळेल.

E-Verification केले नसेल तर रिफंड अडकू शकतो. 

आयटीआर रिफंडसाठी पात्र असाल तर रिफंड जमा होईल.

बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला असेल तर रिफंड जमा होणार नाही.

काही तांत्रिक अडचण असेल तर रिफंडला उशीर होऊ शकतो.

लाखो दिलो की धडकन, हृता दुर्गुळेच्या लुकवर चाहते म्हणाले खल्लास...