तुम्ही आधारकार्डच्या या कामासाठी केला उशीर, सरकारला मिळाले 600 कोटी रुपये

7 February 2024

Created By: Atul Kamble

सरकारने आधारशी पॅनकार्ड लिंक करणे कंपलसरी केले आहे

आधारशी पॅन लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे

यासाठी आकारलेल्या दंडातून 600 कोटी सरकारच्या तिजोरीत जमले

अजूनही देशभरात 11.48 कोटी पॅनकार्ड बायोमॅट्रीक पडताळणीपासून वंचित आहेत

 ही सर्व माहीती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली 

 पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती

या तारखेनंतर लिंक करण्याचा 1000 रुपये दंड आहे

 1 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत दंड म्हणून 601.97 कोटी वसुल

आताही 1000 रु.भरुन तु्म्ही आधारकार्डशी पॅनकार्ड लिंक करु शकता