तर तुमचा युपीआय आयडी  पण होईल बंद 

15 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

फोनपे, गुगल पे  अथवा इतर मर्चंट एपवर व्यवहार करता येणार नाही 

ज्या ग्राहकांनी एक वर्षापर्यंत युपीआय आयडीवरुन व्यवहार  केला नाही

अशा सर्व ग्राहकांचा युपीआय आयडी बंद करण्यात येईल

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे निर्देश दिले आहेत

निष्क्रिय युपीआय आयडी आणि मोबाईलचा पडताळा करण्यात येणार आहे

जर एका वर्षांत कोणताच व्यवहार झाला नसेल, तर युपीआय आयडी बंद होईल

बँका आणि थर्ड पार्टी एपला त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा