काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत

05 November 2023

Created By: आयेशा सय्यद

राहुल गांधी यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं

केदारनाथच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांशीही राहुल गांधी यांनी संवाद साधला

 शंकराचार्य यांच्या समाधीचंही राहुल गांधी यांनी दर्शन घेतलं

राहुल गांधी यांनी संवाद साधतानाचा फोटो शेअर केलाय

राहुल गांधी केदारनाथ मंदिरातील फोटो... 

केदारनाथचं दर्शन घेतलं. आराधना केली, म्हणत राहुल गांधी यांच्याकडून फोटो शेअर

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत