वाणी कपूर बॉलिवूडमधील नामाकित अभिनेत्रींपैकी एक आहे.

वाणी आपल्या खास अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

वाणी आपल्या हटके अंदाजाने अनेक चाहत्यांच्या मनात राज्य करते.

वाणी ITA अवॉर्डमध्ये सहभागी झाली होती.

वाणी कार्यक्रमात काळ्या रंगाची ट्रान्सफरंट साडीत दिसली.

या साडीवर वाणी खूप सुंदर दिसत होती.

अनेक चाहत्यांनी वाणीसोबत फोटोही घेतले.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी