अभिनेत्री अदिती द्रविड' माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री आहे

'सुंदरा मनामध्ये भरली' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको  या मालिकांमध्ये तिने काम केले आहे

अदिती द्रविड सध्या आपलं समर व्हेकेशन एन्जॉय करतेय

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी मला 30 वर्ष लागली अस फोटोत कॅप्शन तिने दिल आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी