वैदेही परशुरामी
अभिनेत्री वैदेही परशुरामी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
Photo Credit : Vaidehi Parshurami : Instagram
चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते
Photo Credit : Vaidehi Parshurami : Instagram
इंस्टाग्रामवर तिनं नवीन फोटोज शेअर केले आहेत
Photo Credit : Vaidehi Parshurami : Instagram
काळ्या शिबोरी लेयर्ड स्कर्टमध्ये हॅन्डवर्क ब्लाउज आणि जॅकेटसह पोज दिली आहे