अभिनेत्री वाणी कपूरचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे 

Credit: vaanikapoor

वाणीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Credit: vaanikapoor

फोटोत वाणी गोल्डन रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये जलवा दाखवताना दिसली 

Credit: vaanikapoor

वाणीने ड्रेससोबत पोनी हेअर स्टाईल करत लूक  पूर्ण केला

Credit: vaanikapoor

वाणीने शुध्द देसी रोमांस  चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

Credit: vaanikapoor

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी