घरात कुठे काय असावं?

वास्तू टिप्स:

वास्तू टिप्स

काचेचे भांडे

घराच्या प्रवेशद्वारावर काचेचे भांडे जरूर ठेवा. यात सुगंधित फुले टाका. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल.

वास्तू टिप्स

माळ-तोरण

घराच्या दरवाजावर पिंपळ, आंबा किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावा. यामुळे घरात समृद्धी येईल.

वास्तू टिप्स

लक्ष्मीची पावलं

घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची पावले घराच्या आतील दिशेने लावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहील.

वास्तू टिप्स

शुभ-लाभ

घराच्या मुख्य दरवाजावर शुभ-लाभचे चिन्ह लावा. यामुळे घरात सुख आणि समृद्धी निवास करेल.

वास्तू टिप्स

मोठा दरवाजा

घराचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांच्या तुलनेत मोठा हवा. भव्य दरवाजा घराच्या समृद्धीसाठी शुभ मानला जातो.

वास्तू टिप्स

स्वस्ति

स्वस्तिकचे चिन्हही घराच्या दरवाजावर लावणे शुभ मानले जाते. त्याने सौभाग्य आणि समृद्धी वेगाने वाढते.