पावसात भाजीपाला महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

27 June 2024

Created By: Soneshwar Patil

संभाजीनगरमध्ये सर्वच भाज्यांनी गाठली शंभरी

कोणत्या भाजीला किती भाव, जाणून घ्या अधिक माहिती

शेवगा 160 रुपये किलो तर मेथी 40 रुपयाला एक जुडी तर 160 रुपये किलो

गोबी आणि टोमॅटो 100 रुपये किलो

त्याचप्रमाणे मिरची आणि गवार 100 रुपये किलो

वांगी 100 रुपये, पालक 30 रुपये जोडी तर 120 रुपये किलो

बोल्डनेस क्वीनच हटके अंदाज, फोटो पाहून...