भाज्यांचे दर पाहून मुंबईकरांना फुटला घाम, टोमॅटो 100 तर मिरची...

22 June 2024

Created By: Soneshwar Patil

मुंबईत पावसाच्या पहिल्या आठवड्यातच भाज्यांचे दर गगनाला भिडले

टोमॅटो आधी - 20 ते 30 आत्ता - 60 ते 100 रुपये प्रती किलो

कांदे आधी - 25 ते 30 आत्ता - 40 ते 50 रुपये प्रती किलो

बटाटे आधी - 25 ते 28 आत्ता - 40 ते 50 रुपये प्रती किलो

शिमला मिर्ची आधी - 80 रुपये आत्ता - 120 रुपये प्रती किलो

मीर्ची आधी - 80 ते 100 आत्ता - 120-140 रुपये प्रती किलो

कोथींबीर आधी - 25 ते 30 आत्ता - 50 रुपये प्रती किलो