हाडे मजबूत करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात?

हाडे मजबूत करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात?

30th Jan 2026

Created By: Aarti Borade

हाडांच्या मजबुतीसाठी पालक खाणे फायदेशीर आहे.

पालकमध्ये भरपूर कॅल्शियम, लोह आणि विटामिन के असते.

त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांची घनता टिकून राहते.

नियमित पालक खाल्ल्याने हाडांची ताकद वाढते.

पालक हे हाडांसाठी उत्तम नैसर्गिक स्रोत आहे.

दररोजच्या आहारात पालक समाविष्ट करा.