आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिड आवश्यक आहे.
ओमेगा-३ समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करून त्याची कमतरता भरून काढली जाऊ शकते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते ज्यामुळे तुमचे हृदयही निरोगी राहते.
चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.
जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी ओमेगा-३ फॅटी ॲसिडसाठी अंबाडीच्या बियांचा आहारात समावेश केला पाहिजे.
ओमेगा-३ फॅटी ॲसिडसाठी तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करा. सोया उत्पादनांमध्ये ओमेगा ३ असते.
हिरवे आणि निळे शैवाल म्हणून ओळखले जाणारे स्पिरुलिना हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे.
Black raisins Benefits : त्वचेच्या समस्यांना दूर करतात काळे मनुके