credit: vicky insta

विक्की कौशलने 16 मेला आपला वाढदिवस साजरा केला.

credit: vicky insta

विक्कीने  पत्नी कॅटरिनासह न्यूयॉर्कमध्ये साजरा केला वाढदिवस.

credit: vicky insta

विक्कीने आपल्या वाढदिवसाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.

credit: vicky insta

व्हिडिओमध्ये पत्नी सोबत केक कापताना दिसला विक्की

credit: vicky insta

व्हिडिओत विक्की कौशलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

credit: vicky insta

पत्नी आणि मित्रांसोबत त्यांनी आपला वाढदिवस खास बनवला.

credit: vicky insta

विक्कीने फोटो शेअर करताना खास कॅप्शन देऊन फोटो शेअर केलाय.

credit: vicky insta

चाहते त्याच्या या फोटोंना लाईक आणि कमेंट देताना दिसत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी