विकी कौशल त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर नेहमीच अपडेट देत असतो

नुकतंच विकीनं त्याचा शर्टलेस  ब्लॅक-व्हाइट फोटो शेअर  केला आहे.

सेल्फीमध्ये विकी प्रचंड हॅंडसम दिसत आहे.

सध्या तो अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

तो नेहमीच त्याचे कतरिनासोबतचे फोटोज शेअर करत असतो.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी