या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला ओळखलंत का?
26 October 2024
Created By: आयेशा सय्यद
हा आहे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गणेश शिंदे...
मूळचा सोलापूरच्या मोहोळचा असणाऱ्या गणेशचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे
रॉकी भाई, झाली की नाय बॉडी..., असं म्हणत गणेशने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
सेम टू सेम धोनीसारखा दिसतोय भावा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय
परफेक्ट बॉडी झालीय, सिक्स पॅक बनव, अशी कमेंट त्याच्या चाहत्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा