सुशांतसिंहच्या केसमुळे रियाअडचणी आली होती
आता रिया तिच्या सामान्य जीवनात परतत आहे
रियाने इन्स्टाग्रामवर तिचा नवीन लूक टाकला आहे
यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि सिंपल लूकमध्ये दिसत आहे
रियाने केस मोकळे सोडत, हूप इअररिंग्स घातले आहेत
तिने काळ्या रंगाचा स्पगेटी टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे
रियाचा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे
तर रियाने या फोटोंमध्ये सोफ्यावर बसून किलर पोझ दिल्या आहेत