'भाभीजी घर पर है' हा शो नव्या भाभीमुळे चर्चेत.

Credit:vidisha Srivastav instagram

विदिशा श्रीवास्तवने शोमध्ये प्रवेश केला आहे.

Credit:vidisha Srivastav instagram

विदिशाने नेहा पेंडसची जागा घेतली आहे

Credit:vidisha Srivastav instagram

अनिता भाभीची भूमिका करणाऱ्या विदिशाचा ग्लॅमरस लुक  

Credit:vidisha Srivastav instagram

विदिशा अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

Credit:vidisha Srivastav instagram

विदिशाने 2007 मध्ये साऊथ इंडस्ट्रीमधून करिअरची सुरुवात केली .

Credit:vidisha Srivastav instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी