अभिनेत्री विद्या बालन आपल्या स्टायलिश लूकसाठी नेहमी चर्चेत असते.
Credit: Vidya Balan
विद्या बालनने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय.
Credit: Vidya Balan
या व्हिडिओ क्लिपमध्ये विद्याचा बॉसी लूक पाहायला मिळतो.
Credit: Vidya Balan
विद्या बालनने या व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाचा आऊटफिंट परिधान केलाय.
Credit: Vidya Balan
या व्हिडिओमध्ये विद्या बालन खूपच सुंदर दिसत आहे.
Credit: Vidya Balan
विद्या बालनचा हा फोटोशूट चाहत्यांच्या खूपच पसंती पडला आहे.
Credit: Vidya Balan