अभिनेता विक्रांत मेस्सी अडकला विवाहबंधनात!

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

अभिनेता विक्रांत मेस्सीने गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत लग्न केलं

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

नुकताच त्यांचा विवाह पार पडला. अनेक वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

हिमाचल प्रदेशमध्ये पारंपारिक पद्धतीने दोघांनी लग्न केले.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Photo Credit : Instagram : Vikrant Messi 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी