अभिनेत्री विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे लग्नबंधात
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा होती.
हे दोघेही आता लग्न बंधनात अडकले आहेत.
शिवानीने मेहंदीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत.
त्याच्या या फोटोंवर कला विश्वातून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.