भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली याचा आज 35 वा वाढदिवस 

05 November 2023

Created By:आयेशा सय्यदtil

किंग कोहली त्याच्या बॅटिंगसोबतच फिटनेससाठीही चर्चेत असतो

विराट कोहलीचं फिटनेस रुटीन जाणून घेऊयात...

फिट राहण्यासाठी विराट नियमित व्यायाम करतो, तसंच खानपानाकडेही त्याचं लक्ष असतं

विराटला व्यायाम करायला आवडतं, त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तो व्यायाम करतो

एरोबिक्स आणि योगा करण्यावर विराटचा भर असतो

प्रोटीन शेक, सोयाबीनचं दूध आणि पनीर यासारख्या पदार्थांचा विराट आपल्या डाएटमध्ये समावेश करतो

नेहा मलिकचा निळ्या ड्रेसमध्ये वीकेंड लुक, हॉट अदा पाहून...