क्रिकेटर विराट कोहली डान्सच्या ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे.

Pic Credit: RCB Instagram

कोहलीने मोहम्मद सिराजसोबत मैदानात डान्स केला.

Pic Credit: RCB Instagram

कर्णधार फाफ डु प्लेसिसही त्यांच्यासोबत डान्स करायला लागला.

Pic Credit: RCB Instagram

तिघांनीही मैदानात जबरदस्त डान्स केला.

Pic Credit: RCB Instagram

हा व्हिडिओ आरसीबीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

Pic Credit: RCB Instagram

चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच पसंत पडला आहे.

Pic Credit: RCB Instagram

IPL 2022 आरसीबी संघ चांगली कामगिरी करतोय.

Pic Credit: RCB Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी