क्रिकेटर विराट कोहली फिटनेससाठी खूपच चर्चेत असतो.

Credit : Instagram | Virat Kohli

विराट कोहली भारतीय संघातला सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो.

Credit : Instagram | Virat Kohli

विराटने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करताना व्हिडिओ शेअर केलाय.

Credit : Instagram | Virat Kohli

विराट व्हिडिओमध्ये कसून व्यायाम करताना दिसतोय.

Credit : Instagram | Virat Kohli

विराटचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झालेत.

Credit : Instagram | Virat Kohli

विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

Credit : Instagram | Virat Kohli

व्हिडिओ पाहा

Credit : Instagram | Virat Kohli

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी