विराट कोहलीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Credit : Instagram | Virat Kohli

शेअर केलेल्या फोटोत विराट जीममध्ये व्यायाम करतोय.

Credit : Instagram | Virat Kohli

आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराटने फारशी चांगली कामगिरी केली नाही आहे.

Credit : Instagram | Virat Kohli

आपली कामगिरी चांगली व्हावी यासाठी विराट जीममध्ये कसून सराव करतोय.

Credit : Instagram | Virat Kohli

RCB आयपीएल 15 वा हंगाम जिंकण्यासाठी विराट कोहली खूप मेहेनत घेतोय.

Credit : Instagram | Virat Kohli

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी