विराट कोहलीसह 'या' सेलिब्रिटींचे इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स 

16 November 2023

Created By: Harshada Shinkar

भारतीय क्रिकेटपटू अन् दमदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर २६३ मिलियन फॉलोअर्स आहेत

विराटनंतर प्रियांका चोप्राचे सर्वाधिक फॉलोअर्स असून ते ८९.९ मिलियन इतके आहेत

यामध्ये लिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे ८४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मागे नाही, त्यांच्या इन्स्टाला ८१.१ मिलियन लोकं फॉलो करतात

आलिया भट्टचे इन्स्टाग्रामवर 80.7 मिलियन फॉलोअर्स असून तीचे व्हिडीओ, फोटो पाहिले जातात

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री कतरिना कैफचे इन्स्टावर ७७.९ मिलियन फॉलोअर्स आहेत

दीपिका पदुकोणचे इन्स्टाग्रामवर ७७.४ मिलियन फॉलोअर्स असून तिच्या सौंदर्याचा चाहता वर्ग मोठा आहे