फक्त बॅटिंगमध्ये नाही तर कोहली 'या'  बिझनेसमध्येही बाप!

05 November 2023

Created By: Harshada Shinkar

विराट क्रिकेटमध्ये जितका पारंगत आहे तितकाच तो कमाईतही आहे

विराटने अनेक व्यवसायांत पैसे गुंतवलेत त्यातून तो चांगली कमाई करतो

ICL, FC गोवा संघ विकत घेतलेल्या कोहलीनं या क्षेत्रातही गुंतवणूक केली

विराटने यूएई रॉयल्सच्या माध्यमातून ITPLमध्ये गुंतवणूक केली

विराट कोहली देखील दिल्लीतील चिझेल जिम सेंटरमध्ये भागीदार आहे

विराट खाण्या-पिण्याचे शौकीन आहे. यामुळे त्याने आरकेपुरममध्ये नुटवा रेस्टॉरंट सुरू केलं

विराट कोहलीने Wrogn या प्रसिद्ध फॅशन ब्रँडमध्येही पैसे गुंतवलेत