IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय ओपनर आता विराट कोहली झाला आहे. त्याने १२९ इनिंगमध्ये १८२ सिक्स मारले आहेत.
के.एल. राहुल हा दुसरा भारतीय ओपनर आहे ज्याने १०३ इनिंगमध्ये १७९ सिक्स मारले आहेत.
आयपीएलमध्ये ओव्हरऑल सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावे आहे. त्याने १२२ इनिंगमध्ये ३२६ सिक्स मारले आहेत.
ख्रिस गेल याच्या नंतर डेव्हीड वॉर्नर याचा या यादीत दुसरा क्रमांक असून त्याने १६३ इनिंगमध्ये २१० सिक्स मारले आहेत.
सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या आयपीएल ओपनरमध्ये रोहित शर्मा सध्या डुप्लेसी ( १५९ सिक्स ) आणि धवन ( १४३ सिक्स ) नंतर सातव्या क्रमांकावर आहे. शर्माने १४० सिक्स मारले आहेत.
रोहित शर्माच्या पुढे डुप्लेसी ( १५९ सिक्स ) आणि धवन ( १४३ सिक्स ) यांचा नंबर आहे.