मै झुकेंगा नही..! 

वोलिदिमीर झेलेन्स्कींची भूमिका

रशियाविरोधात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलिदिमीर झेलेन्स्की यांची अतिशय खमकी भूमिका

Credit : Instagram | Social Media

 बलाढ्य रशियाच्या सततच्या हल्ल्यानंतरही एवढाचा युक्रेन झुकलेला दिसत नाही.

Credit : Instagram | Social Media

आमचा लढा आमची भूमी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी.

Credit : Instagram | Social Media

शहरं ब्लॉक असली तरी आम्हाला कुणीच तोडू शकत नाही.

Credit : Instagram | Social Media

ते ऐतिहासिक भाषण

Credit : Instagram | Social Media

आम्ही मजबूत आहोत आम्हाला कोणीही तोडू शकत नाही. आम्ही युक्रेनियन आहोत.

Credit : Instagram | Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी