मुंबईतील पर्यटनस्थळं

मुंबईतील पर्यटनस्थळं

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईतील पर्यटनस्थळं

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईत बोरीवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे या ठिकाणी तुम्ही कान्हेरी लेण्या, सिंहविहार, वनराणी पाहू शकता या पार्कमध्ये 40 ते 50 वन्यप्राणी, 250 प्रकारचे पक्षी आणि हजारो प्रजातींचे वृक्ष आहेत

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईतील पर्यटनस्थळं

माथेरान

माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरातून अनेक पर्यटक उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे गर्दी करतात.

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईतील पर्यटनस्थळं

विश्व विपश्यना पॅगोडा

विश्व विपश्यना पॅगोडा हे मुंबईतील गोराई येथे आहे. या विश्व विपश्यना केंद्राच बांधकाम 2000 मध्ये करण्यात आलं होतं. या केंद्रात विपश्यना करण्यासाठी देशविदेशातून लोकं येतात.

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईतील पर्यटनस्थळं

सगुणा बाग

नेरळ रेल्वेस्थानकावर उतरून तुम्ही सगुणाबागेत जाऊ शकता. बैलगाडी सफर, झोपाळे, मातीची घरे, स्नेक शो, बोटिंग, फिशिंग, अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

संजय गांधी नॅशनल पार्क

मुंबईतील पर्यटनस्थळं

कर्जत विकेंड फार्म हाऊस

कर्जत तालुक्यात अनेक फार्म हाऊस आहेत. ज्यात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक सुविधा आहेत. स्वतंत्र स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधबे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पिकनिकचा आनंद लुटू शकता.