हार्ट अटॅकची लक्षणे

चालताना छाती खूप जडत्व वाटते.

हार्ट अटॅकची लक्षणे

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो.

हार्ट अटॅकची लक्षणे

चालताना, चढ-उतार करतांना दम लागणे.

हार्ट अटॅकची लक्षणे

काहीही खाल्लं तरी जळजळ होणे.

हार्ट अटॅकची लक्षणे

जेवणानंतर चालण्या-फिरण्यास त्रास होतो.

हार्ट अटॅकची लक्षणे

चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्धवतात.

हार्ट अटॅकची लक्षणे

खूप थकवा जाणवतो.

हार्ट अटॅकची लक्षणे

काही लोकांचा डावा हात दुखतो.

हार्ट अटॅकची लक्षणे