तुमची प्रतिकारशक्ती  तपासा

तुमची प्रतिकारशक्ती  तपासा

खोकला, सर्दी, घसा खवखवणे, त्वचेवरील वारंवार पुरळ येणं कमकुवत रोगप्रतिकार शक्तीचे लक्षण आहे.

तुमची प्रतिकारशक्ती  तपासा

वारंवार थकवा, आळशीपणा, निद्रानाश, नैराश्य देखील कमकुवत रोगप्रतिकार शक्तीचे लक्षण आहे.

तुमची प्रतिकारशक्ती  तपासा

अतिसार, तोंडात अल्सर, हिरड्यांची सूज येत असेल तर ते कमकुवत रोगप्रतिकार शक्तीचे लक्षण आहे.

तुमची प्रतिकारशक्ती  तपासा

जर बराच काळ ताप जात नसेल तर ते आपल्या कमकुवत रोगप्रतिकार शक्ती लक्षण देखील असू शकते.

तुमची प्रतिकारशक्ती  तपासा

ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते, बहुतेकदा त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते.