मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन कायम चर्चेत असतो. 

अर्जुन तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्जुन भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिंग्ससोबत दिसला.

जेमिमाने फोटो शेअर करत लिहिलं आहे की, अंडर 12 पासून आतापर्यंत लांब पल्ला गाठला आहे.

जेमिमाने बार्सिलोना क्लबची जर्सी घालून फोटो काढला. सोबत प्रशिक्षक प्रशांत शेट्टीही होते.

जेमिमा टी 20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी पुढच्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर असेल.

23 वर्षीय अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटसाठी तयारी करत आहे.