तुळशीच्या रोपाला फुले येणे कशाचे संकेत?
4 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
तुळशीला फूल येणे हे एक शुभ चिन्ह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सकारात्मक गोष्टींचे प्रतीक मानले जाते
तुळशीचे फूल फुलणे म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाहत आहे असा अर्थ होतो
तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशीचे फूल हे देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे.
तुळशी भगवान विष्णूंनाही प्रिय आहे. तुळशीचे फूल हे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे.
तुळशीचे फूल फुलणे हे इच्छापूर्तीचे लक्षण मानले जाते.
तुळशीला फूल येणे हे यश आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.
जेव्हा तुळशीची फुले, म्हणजेच कळ्या येतात, तेव्हा ती तोडून भगवान विष्णूला अर्पण करणे शुभ मानले जाते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा