दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
काही शब्दांचे मराठी अर्थ आपल्यालाही माहीत नसतात. पेन, मिक्सर, मोबाईल अशा रोजच्या वापरातील शब्दांना मराठीत काय म्हणतात ते आपण सांगू शकत नाही.
अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. हा शब्द तुम्ही दिवसात कित्येकदा उच्चारत असाल. मात्र याला मराठीत काय म्हणतात? हे बऱ्याच जणांना माहीत नसेल.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कधी ना कधी बसमधून प्रवास केला असेल. पण याच बसला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का ?
मिळालेल्या माहितीनुसार, बसला मराठीत 'जनिका' असं म्हणतात.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना बसचा हा मराठी शब्द माहीत नसेल.