दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
1st March 2026
Created By: Aarti Borade
दुबईमध्ये चपाती पीटा ब्रेड (Pita Bread) म्हणून ओळखले जाते.
खुब्झ हलकी, मऊ आणि मधे फुगलेली असते, जी तंदूर किंवा ओव्हनमध्ये शिजवली जाते
ही रोटी कबाब, शॉरमा आणि इतर पदार्थांसोबत खाल्ल्या जाते
पीटा ब्रेडमध्ये भाज्या, मांस किंवा सॅलड भरून खाल्ले जाते.
दुबईत भारतीय चपातीसारखी रोटी वेगळ्या नावाने ओळखली जाते
कधी गव्हाची, मैद्याची देखील चपाती मिळते
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा