NMG ट्रेन म्हणजे काय?
NMG ट्रेन म्हणजे काय?
24th Feb 2026
Created By: Aarti Borade
एनएमजी म्हणजे न्यू मोडिफाइड गुड्स ट्रेन असते
ही ट्रेन मुख्यतः कार, एसयूव्ही आणि छोट्या व्यावसायिक वाहनांची वाहतूक करण्यासाठी वापरली जाते
प्रवासी कोचला मोडिफाय करून एनएमजी कोच बनवले जाते, ज्यामुळे त्याचे आयुष्य वाढते
या ट्रेनमध्ये खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद केलेले असतात, जेणेकरून माल सुरक्षित राहतो
एका रेकमध्ये २०-२५ कोच असतात, ज्यात दुहेरी स्तरावर (बाय-लेव्हल) वाहने लोड केली जातात
ही ट्रेन मालवाहतुकीसाठी जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे, विशेषतः ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा