ध्वजारोहण आणि झेंडा फडकविण्यात काय असतो फरक
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात येते.
तिरंगा आकाशात दिमाखाने फडकतो. गुलामगिरीवर विजयाचे तो प्रतिक आहे.
ध्वजारोहणात ध्वज खाली बांधण्यात येतो. दोरीने वर नेऊन फडकविण्यात येतो.
ध्वजारोहण आणि झेंडा फडकविणे याच्या प्रक्रियेत फरक आहे.
26 जानेवारी रोजी झेंडा फडकविण्यात येतो.
या दिवशी झेंडा वरतेच बांधून तो फडकविण्यात येतो.
झेंडा फडकविण्यात चूक झाली तर तुरुंगवास पण होऊ शकतो.
क्लिक
करा