कर्नाटकातील प्रकारानंतर हिजाब हा चर्चेत आला आहे.

त्यामुळेच अनेकांना हिजाब, बुरखा आणि नकाब यातील     फरक काय?  हा प्रश्न पडला असेल...

हिजाब, बुरखा, 

     नकाब फरक काय? 

हिजाब  फक्त डोकं झाकलं जातं 

 बुरखा   काळ्या रंगाच्या कापडाने संपूर्ण शरीर झाकलं जातं.  

  नकाब डोळ्यांव्यतिरिक्त संपूर्ण चेहरा     झाकला जातो.   

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी